रतन टाटांच्या 'या' चार गोष्टी ज्या तुमचे आयुष्य बदलू शकतात!

रतन टाटांच्या 'या' चार गोष्टी ज्या तुमचे आयुष्य बदलू शकतात!
Ratan Tata
Ratan TataSakal
Updated on

रतन टाटा (Ratan Tata) यांचा जन्म आजपासून 83 वर्षांपूर्वी 28 डिसेंबर 1937 रोजी सुरत (Surat) येथे झाला होता. आज रतन टाटा यांचा वाढदिवस (Ratan Tata's Birthday) आहे. रतन टाटा हे नवल टाटा (Naval Tata) यांचे पुत्र आहेत, ज्यांना नवजबाई टाटा यांनी त्यांचे पती रतनजी टाटा यांच्या निधनानंतर दत्तक घेतले होते. आज, रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही प्रेरणादायी किस्से जाणून घ्या, जे तुमचे आयुष्य बदलू शकतात. (These four things of Ratan Tata can change your life)

रतन टाटांच्या या 4 गोष्टी तुमच्यासाठी ठरतील प्रेरणादायी...
रतन टाटांच्या या 4 गोष्टी तुमच्यासाठी ठरतील प्रेरणादायी...Sakal
1. जे लोक तुमच्यावर दगड फेकतील त्यांचा उपयोग स्मारक बांधण्यासाठी केला पाहिजे.
1. जे लोक तुमच्यावर दगड फेकतील त्यांचा उपयोग स्मारक बांधण्यासाठी केला पाहिजे.Sakal
2. जर तुम्हाला वेगाने चालायचे असेल तर एकटे चाला, पण जर तुम्हाला लांब चालायचे असेल तर सर्वांना सोबत घ्या.
2. जर तुम्हाला वेगाने चालायचे असेल तर एकटे चाला, पण जर तुम्हाला लांब चालायचे असेल तर सर्वांना सोबत घ्या.Sakal
3. स्वत:च्या मानसिकतेशिवाय दुसऱ्या व्यक्तीला कोणीही इजा करू शकत नाही.
3. स्वत:च्या मानसिकतेशिवाय दुसऱ्या व्यक्तीला कोणीही इजा करू शकत नाही.Sakal
4. कंपनीची वाटचाल आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी कारखान्यातील कामगाराप्रमाणे काम केले पाहिजे.
4. कंपनीची वाटचाल आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी कारखान्यातील कामगाराप्रमाणे काम केले पाहिजे.Sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com