Photos: खासदारांच्या तिरंगा बाईक रॅलीचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदारांच्या तिरंगा बाईक रॅलीचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाहा फोटो

तिरंगा यात्रा
खासदारांच्या तिरंगा बाईक रॅलीचे उपराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उद्घाटन केले.

यामध्ये राज्यसभेतील आणि लोकसभेतील खासदार उपस्थित होते. पियुष गोयल, स्मृती इराणी यांसारखे मंत्री यावेळी उपस्थित होते.

लाल किल्ला ते विजय चौक पर्यंत ही रॅली काढण्यात आली होती.

देशााचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमिवर नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहिम राबवली आहे. या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.

यावेळी उपमुख्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी झेंडा फडकवत या रॅलीला सुरूवात केली.