sakal

बोलून बातमी शोधा

Hansika Motwani: आणि ती 'हो' म्हणाली!आयफेल टॉवरसमोर हंसिकाला बॉसफ्रेंडनं केलं प्रपोज....

Hansika Motwani

दिवाळी नंतर लग्नाचा सीजन सुरु होतो. सर्वत्र लग्नाची धामधुम पहायला मिळते. बॉलिवूडमध्येही लग्नाची धामधुम पहायला मिळणार आहे. यातच हंसिकानेही तिच्या रोमॅंटिक प्रपोजचे फोटो केलेत शेअर....

तामिळ आणि तेलुगूमधील अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये आपल्या अभिनयामूळे हंसिका मोटवानीला ओळखले जाते. ती लवकरच उद्योजक सोहेल खातुरियासोबत लग्न करणार आहे.

हंसिका बिझनेसमॅन सोहेल कथुरियाबरोबर लग्न बंधनात अडकार आहे.  पण त्याआधी सोहेलने हंसिकाला लग्नासाठी रोमॅंटिकपणे  थेट आयफेल टॉवरसमोर प्रपोज केलंय.

यावेळी फुलांचा वापर करून बनवलेले 'मॅरी मी' शब्द लिहिलेलं दिसतय. हंसिकाने या प्रपोजलचे काही फोटो शेअर केलेत. याफोटोंना हंसिकाने ‘नाऊ अँड फॉरएव्हर’ असं प्रेमळ कॅप्शन दिलयं

हंसिकाने तिच्या मित्रांसोबतही फोटो शेअर केले आहे. याफोटोंमध्ये सोहेल ब्लॅक सूटमध्ये दिसतोय, तर हंसिकाने स्ट्रॅपलेस पांढरा ड्रेस परिधान केला आहे.