Photo Gallery: भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप 5 बाईक्स; एका लीटरमध्ये 90 किमी

पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे अनेक लोक चांगल्या मायलेज असणाऱ्या मोटारसायकलचे पर्याय शोधत आहेत.
Top 5 highest mileage bikes in India
Top 5 highest mileage bikes in IndiaSakal
Updated on

Top 5 highest mileage bikes in India: भारतात सध्या पेट्रोल दर गगनाला भिडले आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे आता मोठी दरवाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या नक्कीच झळ सोसावी लागणार आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे अनेक लोक चांगल्या मायलेज असणाऱ्या म्हणजे एक लीटर पेट्रोलमध्ये जास्तीक जास्त अंतर जाऊ शकणाऱ्या मोटारसायकलचे पर्याय शोधत आहेत. चांगलं मायलेज देणाऱ्या भारतातील पाच बाईक्सची माहिती आज आपण घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com