'ही' मालिका ठरली महाराष्ट्राची नंबर १ मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'ही' मालिका ठरली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

marathi serials

मराठी मालिकांमध्ये चांगलीच चुरस रंगली असून अनेक मालिका सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नवनवीन ट्विस्ट, कलाकारांची एंट्री यांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास या मालिका यशस्वी ठरतायत. यामध्ये कोणती मालिका महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरली ते पाहुयात...

टीआरपीच्या यादीत सतत वर असलेली 'आई कुठे काय करते' ही मालिका आता टॉप ५ मधूनही बाहेर पडली आहे. अभि-अंकिताच्या लग्नाचा फटका या मालिकेला बसलेला दिसतोय.

पाचव्या क्रमांकावर 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका आहे. गेल्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या स्थानी होती.

झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. अजितकुमारच्या अटकेमुळे या मालिकेच्या प्रेक्षकसंख्येत चांगलीच वाढ झाली आहे.

'रंग माझा वेगळा' ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे. गेल्या आठवड्यात ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर होती.

'सुख म्हणजे नक्की काय असतं?' ही मालिका टीआरपीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मालिकेचं कथानक पाहता पुढील आठवड्यात ही मालिका पहिल्या क्रमांकावरही जाऊ शकते.

टीआरपीच्या यादीत स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे.

go to top