सेलिब्रिटींची पोस्ट फुकटची नसते; इन्स्टा कमाई ऐकून थक्क व्हाल

अनेक ब्रॅण्डसाठी सेलिब्रिटी प्रमोशनल पोस्ट शेअर करत असतात.
top celebrity income from instagram post
top celebrity income from instagram postfile image
Updated on

बॉलिवूड, हॉलिवूड आणि क्रिडा क्षेत्रातील सेलिब्रिटी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ ते नेहमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. अनेक ब्रॅण्डसाठी सेलिब्रिटी प्रमोशनल पोस्ट शेअर करत असतात. त्या पोस्टमधून ते पैसे कमवतात. पाहूयात अशाच काही टॉप सेलिब्रिटींची यादी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com