कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी या आहेत 4 बेस्ट रोड ट्रिप

road trip
road tripgoogle
Updated on

दररोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा निवांतपणा अनुभवण्यासाठी, आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी बरेच जण रोड ट्रिपवर जाणे पसंत करतात. तुम्ही देखील तुमच्या परिवारासोबत अशी निवांत आणि अत्यंत सुंदर रस्त्यांंवर रोड ट्रिप प्लॅन करु शकता. आज आपण अशाच काही बेस्ट रोड ट्रिपचे पर्याय जाणून घेणार आहोत. try these 4 best road trips with your family

कोची ते वायनाड -

टेस्टी सी-फूडचा आस्वाद घेताना साडे सात तासांचा कोची ते वायनाड हा प्रवास अत्यंत निसर्गरम्य आहे. तसेच तुम्ही या ट्रिपमध्ये वायनाडचे वन्यजीव अभयारण्य आणि कुरुवाद्वीप यासरखी अत्यंत सुंदर ठिकाणे देखील पाहू शकता.
कोची ते वायनाड - टेस्टी सी-फूडचा आस्वाद घेताना साडे सात तासांचा कोची ते वायनाड हा प्रवास अत्यंत निसर्गरम्य आहे. तसेच तुम्ही या ट्रिपमध्ये वायनाडचे वन्यजीव अभयारण्य आणि कुरुवाद्वीप यासरखी अत्यंत सुंदर ठिकाणे देखील पाहू शकता.
दिल्ली ते ऋषिकेश -

दिल्लीपासून ते ऋषिकेशपर्यंतचा हा पाच तासांचा प्रवासात तुम्ही अनेक मनमोहक ठिकाणे पाहू शकता. या प्रवासात नद्या, पर्वत, झरे यांचे सौंदर्य तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
दिल्ली ते ऋषिकेश - दिल्लीपासून ते ऋषिकेशपर्यंतचा हा पाच तासांचा प्रवासात तुम्ही अनेक मनमोहक ठिकाणे पाहू शकता. या प्रवासात नद्या, पर्वत, झरे यांचे सौंदर्य तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
मुंबई ते कोलाड

मान्सुनमध्ये ही रोड ट्रिप काही वेगळाच आनंद देते. १२२ किलोमिटरचा हा काही तासांचा प्रवास तुम्हाला जीवनभरासाठी काही आठवणी देऊन जाईल. या ठिकाणी पोहचल्यावर तुम्ही रिव्हर राफ्टींगचा आनंद देखील घेऊ शकता.
मुंबई ते कोलाड मान्सुनमध्ये ही रोड ट्रिप काही वेगळाच आनंद देते. १२२ किलोमिटरचा हा काही तासांचा प्रवास तुम्हाला जीवनभरासाठी काही आठवणी देऊन जाईल. या ठिकाणी पोहचल्यावर तुम्ही रिव्हर राफ्टींगचा आनंद देखील घेऊ शकता.
जयपुर ते कल्याणपुरा-

जयपुर ते कल्याणपुरा या दरम्यान तुम्हाला असंख्य धाबे आढळतील जेथे तुम्हाला ऑथेंटिक राजस्थानी जेवणाचा आनंद घेता येईल. त्यासोबतच कल्याणपुरा मध्ये पोहचल्यावर तेथे अनेक रिजॉर्ट देखील आहेत जेथे तुम्ही तुमच्या सुट्ट्या अगदी आनंदात घालवू शकता.
जयपुर ते कल्याणपुरा- जयपुर ते कल्याणपुरा या दरम्यान तुम्हाला असंख्य धाबे आढळतील जेथे तुम्हाला ऑथेंटिक राजस्थानी जेवणाचा आनंद घेता येईल. त्यासोबतच कल्याणपुरा मध्ये पोहचल्यावर तेथे अनेक रिजॉर्ट देखील आहेत जेथे तुम्ही तुमच्या सुट्ट्या अगदी आनंदात घालवू शकता.
आपल्या मित्र तसेच परिवारासोबत या सुंदर रस्त्यांवर रोड ट्रिपला जाणे ही एक संधीच ठरते. या प्रवासादरम्यान तुमच्या कुटुंबासोबतच्या नात्यांंना नक्कीच चांगले खतपाणी मिळेल आणि ते आणखीनच बहरतील
आपल्या मित्र तसेच परिवारासोबत या सुंदर रस्त्यांवर रोड ट्रिपला जाणे ही एक संधीच ठरते. या प्रवासादरम्यान तुमच्या कुटुंबासोबतच्या नात्यांंना नक्कीच चांगले खतपाणी मिळेल आणि ते आणखीनच बहरतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com