Tuljapur Band I तुळजापुरात कडकडीत बंद, बंदोबस्तासाठी 100 पोलिस तैनात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजापुरात कडकडीत बंद, बंदोबस्तासाठी 100 पोलिस तैनात

tuljapur

संभाजीराजेंना तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्या प्रकरणी शहरात कडेकोट बंद सुरू झाला आहे. संभाजीराजे छत्रपती सोमवारी (ता. 9) तुळजा भवानी मातेच्या दश॔नासाठी आले होते. त्यांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. या निषेधार्थ तुळजापूर शहरातील नागरीक, मराठा क्रांती मोर्चा यासह सर्व क्षेत्रातील मंडळींनी बंदची हाक दिली होती. (tuljapur band latest photo gallery 12 may 2022)

संभाजीराजेंना तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्या प्रकरणी शहरात कडेकोट बंद सुरू झाला आहे.

छत्रपती संभाजीराजे सोमवारी तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला.

या निषेधार्थ तुळजापूर शहरातील नागरीक, मराठा क्रांती मोर्चा यासह सर्व क्षेत्रातील मंडळींनी बंदची हाक दिली होती. बंद सकाळी सातपासुन कडकपणे सुरू झाला आहे.

भाविकांना बाजारपेठेत गुरूवारी कोणतीही वस्तु विकत घेता आली  नाही.

शहरात तुळजा भवानी मातेच्या महाद्वाराजवळ नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, सर्व व्यावसायिकांनी आलेल्या भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती.

उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे पाटील, पोलिस निरीक्षक आदिनाथ काशीद यासह सुमारे 100 पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

go to top