Photos : तुर्कीमध्ये भारतीयांकडून प्रेमाचा झरा; फोटो पाहून अंगावर शहारे येतील Turkey Earthquake

Turkiye Earthquake
Turkiye Earthquakeesakal
Updated on

Turkey Earthquake : तुर्कीमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत १७ हजार जणांचा जीव गेला आहे. भूकंपग्रस्तांसाठी भारताकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली जात आहे

तुर्कीमध्ये आलेल्या संकटामुळे भारताने ऑपरेशन दोस्त सुरु केलंय. त्यामुळे भूकंपग्रस्तांना मदत मिळत आहे
तुर्कीमध्ये आलेल्या संकटामुळे भारताने ऑपरेशन दोस्त सुरु केलंय. त्यामुळे भूकंपग्रस्तांना मदत मिळत आहेesakal
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विट करुन सांगितलं की, तुर्कीमध्ये आर्मी फिल्ड हॉस्पिटलने मेडिकल, सर्जिकल इमर्जन्सी वार्ड सुरु केले आहेत.
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विट करुन सांगितलं की, तुर्कीमध्ये आर्मी फिल्ड हॉस्पिटलने मेडिकल, सर्जिकल इमर्जन्सी वार्ड सुरु केले आहेत.esakal
यासह एक्स-रे लॅब आणि मेडिकल स्टोअर्स चोवीस तास सुरु असल्याचं एस. जयशंकर यांनी सांगितलं.
यासह एक्स-रे लॅब आणि मेडिकल स्टोअर्स चोवीस तास सुरु असल्याचं एस. जयशंकर यांनी सांगितलं.esakal
भारतीय सेनेने पाठवलेल्या मदतीसंदर्भात ट्विट केलं आहे. 'आम्हाला काळजी आहे' असे लष्कराने म्हटलं आहे.
भारतीय सेनेने पाठवलेल्या मदतीसंदर्भात ट्विट केलं आहे. 'आम्हाला काळजी आहे' असे लष्कराने म्हटलं आहे.esakal
IAFच्या पहिल्या विमानात ४५ सदस्यांची टीम भारतातून रवाना झाली.
IAFच्या पहिल्या विमानात ४५ सदस्यांची टीम भारतातून रवाना झाली.esakal
त्यामध्ये क्रिटिकल केअर तज्ज्ञ, एक्स-रे मशिन, व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणं होते.
त्यामध्ये क्रिटिकल केअर तज्ज्ञ, एक्स-रे मशिन, व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणं होते.esakal
तुर्कीमध्ये मृत्यूची आणि जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
तुर्कीमध्ये मृत्यूची आणि जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.esakal
अनेक देशांमध्ये मदतीचा ओघ सुरु असल्याने तेथील नागरिकांना बळ मिळत आहे
अनेक देशांमध्ये मदतीचा ओघ सुरु असल्याने तेथील नागरिकांना बळ मिळत आहेesakal
तुर्कीमध्ये आतापर्यंत ६५ हजार लोकांना वाचवण्यात यश आलंय
तुर्कीमध्ये आतापर्यंत ६५ हजार लोकांना वाचवण्यात यश आलंयesakal
सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी तुर्कीमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर हादरवून सोडणारी दृष्य जगभर व्हायरल झाली.
सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी तुर्कीमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर हादरवून सोडणारी दृष्य जगभर व्हायरल झाली.esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.