हळद आणि मध त्वचेसाठी फायद्याचे, पहा कसे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळद आणि मध त्वचेसाठी फायद्याचे, पहा कसे?

helath news
हळद आणि मधात असणारे विविध गुणधर्म हे वृद्धत्वविरोधी म्हणून काम करतात.

१ चमचा मधात २ चिमूट हळद मिसळून चेहऱ्याला लावून १० मिनीटांनी चेहरा धुवा.

या दोन्हींमध्ये असणारे गुणधर्म जखमेतील ऊतींना लवकर बरे करतात.

मध आणि हळद एकत्र मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचा आणि चेहरा चमकदार होतो.

हळद आणि मधामध्ये असणारे अॅंटी-मायक्रोबियल आणि अॅंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म हे मुरुंमांपासून दुर ठेवतात.

अनेकजणी घरगुती पद्धतीचा फेसपॅक तयार करतात. यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा येतो. आणि डाग कमी होतात.

मास्क आणि अॅंटी एंजिंग सारखी उत्पादने वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता.

go to top