Karan Kundra: मुंबईत घेतलं नवीन घर, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क |Tv Entertainment News Karan Kundra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Kundra: मुंबईत घेतलं नवीन घर, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

Tv Entertainment News Karan Kundra

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता म्हणून करण कुंद्राचे नाव घ्यावे लागेल. तो बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये देखील होता. त्याच्या परफॉर्मन्सनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या तो चर्चेत आला आहे तो त्याच्या नव्या घरामुळे. त्यानं मुंबईतील बांद्रयामध्ये नवीन घराची खरेदी केली आहे. त्या घराची किंमत ऐकुन तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कमी वयात मोठी भरारी मारणाऱ्या करणचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.लग्नापूर्वी करणनं एक मोठं घर घेतलं आहे. मुंबईत खरेदी केलेल्या या घराची किंमत प्रचंड मोठी आहे.

बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये करण कुंद्रा हा भलताच लोकप्रिय झाला होता. त्याच्या फॉलोअर्समध्ये वाढही झाली होती.

बॉलीवूडची क्वीन कंगनाच्या लॉक अप नावाच्या शो मध्ये तो जेलरही झाला होता. त्यामधून प्रेक्षकांनी त्याची वाहवा केली,

लॉक अपचा जेव्हा ग्रँड फिनाले होता तेव्हा तो त्याची मैत्रीण तेजस्वी प्रकाशसोबत दिसला होता.

बिग बॉसमध्ये या दोन्ही सेलिब्रेटींची भेट झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता ते लग्न करणार आहेत. अशी चर्चा आहे.

लग्नापूर्वी करणनं एक मोठं घर घेतलं आहे. मुंबईत खरेदी केलेल्या या घराची किंमत प्रचंड मोठी आहे.

 मुंबईत बांद्रयात करणनं एक अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्या अपार्टमेंटमध्ये स्विमिंग पूलही आहे. करणच्या घराची किंमत ही 20 कोटी रुपये आहे. सी फेसिंग अपार्टमेंट असल्यानं त्याची किंमत जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

एका मुलाखतीतून करणनं आपल्या आयुष्यातील संघर्षाविषयी सांगितलं होतं. आता मी जे आहे ते प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आहे. त्याच्याविना आपल्या यशाला काही अर्थ नाही. करणची एकुण संपत्ती 50 कोटींहून अधिक असल्याची माहिती आहे.

कमी वयात मोठी भरारी मारणाऱ्या करणचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.

go to top