Tina dutta: अगं बाई हीच का ती 'सूनबाई?, नवा 'अवतार' कहर|Tv Entertainment Tina Dutta bold Hot Photoshoot | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tina dutta: अगं बाई हीच का ती 'सूनबाई?, नवा 'अवतार' कहर

Tina Dutta

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या हटक्या अभिनयानं नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून टीना दत्ताची (tina Dutta) ओळख आहे. तिनं उतरन मध्ये एका गुणी, संस्कारी सुनेची (Entertainment News) भूमिका केली आहे. त्यामुळे तिची ओळख नेटकऱ्यांमध्ये वेगळी आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा बोल्ड लूक (Bold Look) व्हायरल झाला आहे. तो लूक पाहिल्यावर नेटकऱ्यांची झोपच उडाली आहे. आपण ज्या अभिनेत्रीला नेहमी वेगळ्या भूमिकेत (Social media News) पाहतो तिचा बोल्ड आणि हॉट लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंना वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. (Tv Entertainment Tina Dutta bold Hot Photoshoot topless social media)

 टीना दत्ता ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. सध्या तिचा व्हायरल झालेला लूक चर्चेत आला आहे.

 टीनाचे लेटेस्ट फोटोशूट पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. काहींना तिचा हा लूक कमालीचा आवडला आहे. त्यांनी तिच्या त्या लूकचे कौतूकही केले आहे.

टीनानं हॉट फोटोशूट केलं आहे. डीप नेक कुर्त्यामध्ये तिनं केलेलं फोटोशुट आकर्षक आणि लक्षवेधी आहे. टीनानं ते फोटो शेयर करताना हार्ट शेप्सचा इमोजीदेखील शेयप केला आहे.

 गेल्या काही दिवसांपासून टीना ही चर्चेत आली आहे. टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये तिनं अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

टीनानं आपल्या परखड़ स्वभावानं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना फारशी किंमत न देणाऱ्या टीनाचा सध्याचा लूक मात्र चाहत्यांना खूश करतो आहे.