U19 WC 2022 : टीम इंडियाला विश्व विक्रम भक्कम करण्याची संधी

U19 WC 2022 India most successful team in the history of ICC Under 19 World Cup See Record
U19 WC 2022 India most successful team in the history of ICC Under 19 World Cup See Record sakal
Updated on

IND vs ENG U19 WC Final : वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या U19 World Cup 2022 ची फायनल आज भारत (India U19) आणि इंग्लंड (England U19) यांच्यात अँटिग्वामध्ये खेळवली जाणार आहे. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. चार वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे. युवा टीम इंडियाला आपला विश्वविक्रम भक्कम करण्याची संधी आहे. नजर टाकूयात अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीवर...

भारताने आतापर्यंत चार वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. 2000 मध्ये युवा टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. भारतीय संघाने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला.
भारताने आतापर्यंत चार वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. 2000 मध्ये युवा टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. भारतीय संघाने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला. sakal
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 8 वर्षानंतर भारत पुन्हा चॅम्पियन झाला. 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 12 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 8 वर्षानंतर भारत पुन्हा चॅम्पियन झाला. 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 12 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते.sakal
 2012 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता.
2012 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता.sakal
त्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला 2018 मध्ये 8 गडी राखून पराभव केला. चौथ्यांदा युवा संघाने पुन्हा एकदा हे विजेतेपद पटकावले.
त्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला 2018 मध्ये 8 गडी राखून पराभव केला. चौथ्यांदा युवा संघाने पुन्हा एकदा हे विजेतेपद पटकावले.sakal
मोहम्मद कैफ (2000), विराट कोहली (2008), उन्मुक्त चंद (2012) आणि पृथ्वी शॉ (2018) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हे यश मिळवले आहे.
मोहम्मद कैफ (2000), विराट कोहली (2008), उन्मुक्त चंद (2012) आणि पृथ्वी शॉ (2018) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हे यश मिळवले आहे.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com