जाणून घ्या, लाल किल्ल्याबाबतच्या माहीत नसलेल्या गाेष्टी

Red Fort
Red Fort
Updated on
Summary

तुम्हांला ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची आवड असेल तर जरुर दिल्लीतील लाल किल्ल्यास भेट द्या. या ठिकाणी तुम्हांला माहित नसलेल्या इतिहासातील खूप गाेष्टींची माहिती हाेईल..

मुगल सम्राट शाहाजहांने लाल किल्ल्याची वास्तुविशारद उस्ताद एहमद आणि हामिद यांच्या देखरेखी खाली बांधणी केली.
मुगल सम्राट शाहाजहांने लाल किल्ल्याची वास्तुविशारद उस्ताद एहमद आणि हामिद यांच्या देखरेखी खाली बांधणी केली.
किल्ला-ए-मुबारक या नावाने देखील लाल किल्ला आेळखला जाताे. इंग्रजांनी या किल्ल्यावर ताबा मिळविल्यानंतर त्याचे रेड फाेर्ट नाव ठेवण्यात आले. हिंदीत त्यास लाल किला असे म्हटले जाते.
किल्ला-ए-मुबारक या नावाने देखील लाल किल्ला आेळखला जाताे. इंग्रजांनी या किल्ल्यावर ताबा मिळविल्यानंतर त्याचे रेड फाेर्ट नाव ठेवण्यात आले. हिंदीत त्यास लाल किला असे म्हटले जाते.
लाल किल्ल्याच्या बांधणीस तब्बल दहा वर्ष लागली. सन 1638 मधील मे महिन्यात त्याच्या बांधणीस प्रारंभ झाला. सन 1648 मधील एप्रिलमध्ये त्याची पुर्ण बांधणी झाली. या दहा वर्षाच्या कालावधीत 
किल्ल्याची बांधणी झाली.
लाल किल्ल्याच्या बांधणीस तब्बल दहा वर्ष लागली. सन 1638 मधील मे महिन्यात त्याच्या बांधणीस प्रारंभ झाला. सन 1648 मधील एप्रिलमध्ये त्याची पुर्ण बांधणी झाली. या दहा वर्षाच्या कालावधीत किल्ल्याची बांधणी झाली.
मुगल सम्राट बहादूर शाह जफर यास लाल किल्ल्यात राजद्राेहाचा आराेपातून इंग्रजांनी छळले. त्यानंतर याच किल्ल्यातील दीवान-ए-खास मध्ये कैद करुन ठेवले हाेते.
मुगल सम्राट बहादूर शाह जफर यास लाल किल्ल्यात राजद्राेहाचा आराेपातून इंग्रजांनी छळले. त्यानंतर याच किल्ल्यातील दीवान-ए-खास मध्ये कैद करुन ठेवले हाेते.
लाल किल्ल्याचे एक प्रवेशद्वार लाहाेरच्या दिशेने उघडत असल्याने त्याचे लाहाेर गेट असे पडले आहे. स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान 
लाहाेर गेट येथून झेंडावंदन करतात.
लाल किल्ल्याचे एक प्रवेशद्वार लाहाेरच्या दिशेने उघडत असल्याने त्याचे लाहाेर गेट असे पडले आहे. स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाहाेर गेट येथून झेंडावंदन करतात.
लाल किल्ल्यास 2007 मध्ये युनेस्काेने (UNESCO) वर्ल्ड हेरिटेज स्थळ म्हणून घाेषित केले आहे.
लाल किल्ल्यास 2007 मध्ये युनेस्काेने (UNESCO) वर्ल्ड हेरिटेज स्थळ म्हणून घाेषित केले आहे.
Red Fort
आजोबांनी जोरजोरात हाक दिली, तरी प्रणवनं मागे वळून पाहिलच नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com