sakal

बोलून बातमी शोधा

Photos: ताजमहालशी संबंधित 'या' गोष्टी अनेकांना माहीत नाहीत...

Taj Mahal

Unknown Facts about Taj Mahal: उत्तरप्रदेशातील आग्रा येथे स्थित ताजमहाल हा फक्त भारतातीलच नाही, तर जगातील सर्वात सुंदर वास्तूंपैकी एक आहे. ही इमारत आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोक दरवर्षी येत असतात. आज आपण ताजमहालशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.ताजमहालच्या खाली हिंदू मंदिर असल्याचा दावा केला जात आहे.

शाहजहानने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहालची उभारणी केली. सन 1656 मध्ये ताजमहाल बनून तयार झाला.

1983 मध्ये ताजमहालचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला गेला.

इतिहासकारांच्या मते, ताजमहाल कुतुबमिनारपेक्षा साधारणपणे 5 फूट जास्त उंच आहे.

ताजमहाल संगमरवरावरील अतिशय सुंदर बारिक नक्षीकामासाठी जगप्रसिद्ध आहे.

हे नक्षीकाम करण्यासाठी 17 वर्षांचा काळ लागला होता.

जगप्रसिद्ध ताजमहालाच्या निर्माण कार्यात साधारणपणे 22 हजार मजूरांनी काम करत होते.

ताजमहालच्या उभारणीदरम्यान हत्तींचा वापर केला गेला होता.

ताजमहालच्या उभारणीसाठी लागलेला संगमरवरी दगड श्रीलंका, तिबेट, चीन तसेच भारतातील विविध ठिकाणांवरून आणला गेला होता.

ताजमहालवरील भींतींवर इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ कुराण मधील ओळी कोरल्या आहेत.

ताजमहालच्या खाली हिंदू मंदिर असल्याचा दावा केला जात आहे.

ताजमहालच्या खाली काही खोल्या असल्याचंही इतिहास संशोधकांचं मत आहे.

ताजमहालचा जगातील ७ आश्चर्यांमध्ये होतो.

ताजमहालचा जगातील ७ आश्चर्यांमध्ये होतो.

दरवर्षी लाखो पर्यटक ताजमहालला भेट देत असतात.

टॅग्स :taj mahalHistory