sakal

बोलून बातमी शोधा

Unlock PDF File: PDF फाईलचा पासवर्ड आठवत नाही; या ट्रिक वापरून पासवर्ड बदला

PDF File ही आता सर्वसामान्यांची गरज बनली आहे.
बिल डाऊनलोड करायचं असो किंवा ऑनलाइन आधार असो या सगळ्या पीडीएफ फाईल्सवर पासवर्ड सेट केलेला असतो.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला कुणासोबत ही फाईल शेयर केली की त्याला पासवर्डही द्यावा लागतो. पण पासवर्ड विसरल्यास समोरच्या युजर्सना ती फाईल उघडता येत नाही.यासाठी या ट्रिक तुमच्या कामी येणार आहे.

PDF फाईलमधून पासवर्ड काढणे हे खूप सोपे काम आहे. यासाठी ना पैसे खर्च करण्याची गरज आहे ना कोणाकडे जाण्याची गरज आहे.

पीडीएफ फाइलमधून पासवर्ड काढण्यासाठी, (Unlock) वापरकर्ते इंटरनेट टूल्स वापरु शकतात किंवा कोणत्याही वेबसाइटवरून ते सहजपणे काढू शकतात. हे काम फक्त 1 मिनिटात पूर्ण होते.

पीडीएफ फाइलमधून पासवर्ड काढण्यासाठी, क्रोम ब्राउझरमध्ये पीडीएफ पासवर्ड रिमूव्हर शोधल्यानंतर, काही वेबसाइट दिसतील, ज्यावर क्लिक केल्यानंतर ती प्रोसेस फॉलो करुन पीडीएफ फाइलमधून पासवर्ड काढला जाऊ शकतो.

https://www.ilovepdf.com/ यावरुनही तुम्ही पीडीएफ फाईल अनलॉक करु शकता.

पीडीएफ फाईलमधून पासवर्ड काढण्यासाठी, यूजर्स मोबाइल देखील वापरू शकतात. त्यात क्रोम ब्राउझर उघडल्यानंतर, पीडीएफ फाइल रिमूव्हर शोधून त्यात दिलेली पासवर्ड काढण्याची प्रक्रिया फॉलो करुन पीडीएफ फाईलचा पासवर्ड काढला जाऊ शकतो.

टॅग्स :Technology