Latur Rain | अवकाळी पावसामुळे आंबा अन् ज्वारीचे नुकसान

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला
Untimely Rain Hit Mongo In Latur
Untimely Rain Hit Mongo In Latur esakal

लातूर : मदनसुरीसह (ता.निलंगा) परिसरात आज गुरुवारी (ता.सात) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे आंबा, ज्वारी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com