sakal

बोलून बातमी शोधा

National Nachos Day- नाजोचचे हे प्रकार नक्की करून पाहा

पिझ्झा, पास्ताप्रमाणे आता नाचोज, टाकोज हे मॅक्सिकन पदार्थ लोकप्रिय होत आहेत. मक्याच्या पिठापासून केल्या जाणाऱ्या या पदार्थांमध्ये आपण रोजच्या आहारात खातो तेच घटक असतात. आपल्याकडे जसे केळ्याचे चिप्स आवडतात. तसेच हे नाजोच आहेत. मक्याच्या पिठाची पोळी लाटून तिला कटरने त्रिकोणी कापून तेलात तळले जाते. ही कुरकुरीत आणि थोडी कडक पोळी म्हणजे नाचोज. नाजोच वेगवेगळ्या पदार्थात वापरता येऊ शकतात.

रताळे, टोमॅटो, बिन्स, आवोकाडो, मीठ, विविध मॅक्सिकन मसाले घालून त्यात नाचोजचे तुकडे घालून रताळे नाचोज अशी डिश करता येईल. 

आवोकाडो,  टोमॅटो, कॉर्न, बिन्स, मुळा अशा विविध आवडीच्या भाज्या, मसाले, घालून त्यात  नाचोजचे बारीक तुकडे घालून सॅलेड करता येऊ शकते.

पीटा ब्रेड, हम्मस यांच्याजोडीला  नाचोजचे बारीक तुकडे घालून खाल्लाने तुम्हाला क्रंची फ्लेवर मिळू शकतो.

 वेगन चीज वापरून त्यात आवडीच्या भाज्या एकत्र करून तुम्ही हे नाचोजबरोबर खाऊ शकता.

सफरचंदात नाजोचचे तुकडे घालून त्यावर आवडीचे ड्रेसिंग करून तुम्ही एक वेगळा प्रकार ट्राय करू शकता.

झुकीनी, लेट्यूस, कांदा टॉमेटोचा वापर करून तुम्ही अशी वेगळी डीश करू शकता. सोशल मिडियावर तुम्हाला असे बरेच पर्याय मिळतील.

मक्याची पोळी करून ती भाजून त्याच्यामध्ये आवडीच्या भाज्या आणि टाकोज भरून रोल करता येऊ शकतो.