विक्की ते सलमान; हे सेलिब्रिटी दर महिने देतात 'एवढं' भाडं

सेलिब्रिटींच्या घर भाड्याची किंमत वाचून आश्चर्य वाटेल.
vicky kaushal,Jacqueline Fernandez and salman khan
vicky kaushal,Jacqueline Fernandez and salman khanInstagram
Updated on
Summary

बॉलिवूडमधील असे काही सेलिब्रिटी आहेत जे मोठ्या प्रॉप्रटींमध्ये गुंतवणूक करतात,त्याचप्रमाणे काही सेलिब्रिटी गुंतवणूकी ऐवजी भाड्याने घरात राहतात. बॉलिवूडचे असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे दर महिना आपल्या आलिशान फ्लॅटचं लाखो रुपये भरून भाडं देतात. यात रणवीर सिंगपासून विक्की कौशलपर्यंतचे सिलेब्स समाविष्ट आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com