Photo Story: श्रीलंकेतील डिझेल संपले; आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घराबाहेर पेटवली बस

गुरुवारी रात्री शेकडो निदर्शकांनी राजधानी कोलंबोतील राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या घराबाहेर एकत्र येऊन निषेध व्यक्त केला.
Sri Lanka Economic Crisis
Sri Lanka Economic CrisisSakal
Updated on

Sri Lanka Economic Crisis: श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करत आहे. देशात महागाईने कळस गाठला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच देशातील डिझेल पूर्णपणे संपलं आहे तसेच वीजेचं संकटही निर्माण झालं आहे. सध्या 10-13 तासांपर्यत वीज बंद करण्यात आली आहे. वीज वाचवण्यासाठी रस्त्यांवरचे पथदिवे बंद करण्यात आले आहेत. यामुळे श्रीलंकन नागरिकांचे प्रचंड हाल होत असून नागरिक सरकारवर प्रचंड संतापले आहेत. गुरुवारी रात्री शेकडो निदर्शकांनी राजधानी कोलंबोतील राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या घराबाहेर एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. (Violent protest outside Sri Lanka President's house, nation runs out of diesel)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com