कॅप्टन्सीत खऱ्या अर्थानं किंग ठरलाय कोहली, पाहा रेकॉर्ड

virat kohli test cricket career and achievements as a captain
virat kohli test cricket career and achievements as a captainsakal
Updated on

टीम इंडियाचा (Indian Cricket Team) आक्रमक फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर आता कसोटी कर्णधारपद (Test Captaincy) सोडलं आहे. विराटने ट्विटरवर आपल्या कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्याबाबत एक पोस्ट शेअर केली.

विराटच्या नेतृत्वात भारतीय टेस्ट टीम नव्या उंचीवर पोहोचले आहे. विराट गेल्या 7 वर्षांपासून टीम इंडियाच्या कसोटी संघाचं नेतृत्व करत होता.
विराटच्या नेतृत्वात भारतीय टेस्ट टीम नव्या उंचीवर पोहोचले आहे. विराट गेल्या 7 वर्षांपासून टीम इंडियाच्या कसोटी संघाचं नेतृत्व करत होता.sakal
एमएस धोनीने 2014 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार झाला.
एमएस धोनीने 2014 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार झाला.sakal
विराट कोहली हा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला.
विराट कोहली हा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला.sakal
कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने परदेशात आतापर्यंत 13 कसोटी जिंकल्या आहेत. गांगुलीच्या नावावर परदेशात 11 विजयांचा विक्रम आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने परदेशात आतापर्यंत 13 कसोटी जिंकल्या आहेत. गांगुलीच्या नावावर परदेशात 11 विजयांचा विक्रम आहे.sakal
विराटने एकूण 68 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. विराटने त्यापैकी 40 सामन्यात टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिला.
विराटने एकूण 68 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. विराटने त्यापैकी 40 सामन्यात टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिला.sakal
17 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 11 सामने अनिर्णित राखण्यास त्याला कर्णधार म्हणून यश आलं.
17 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 11 सामने अनिर्णित राखण्यास त्याला कर्णधार म्हणून यश आलं.sakal
विराटने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचवलं होतं. मात्र  टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं.
विराटने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचवलं होतं. मात्र टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं.sakal
17 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 11 सामने अनिर्णित राखण्यास त्याला कर्णधार म्हणून यश आलं.
17 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 11 सामने अनिर्णित राखण्यास त्याला कर्णधार म्हणून यश आलं.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com