'कार्तिकी'निमित्त आकर्षक फुलांनी-विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदिर

कार्तिकी एकादशीनिमित्त आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदिर
कार्तिकी एकादशीनिमित्त आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदिर
कार्तिकी एकादशीनिमित्त आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजले विठ्ठल मंदिरSakal

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने कार्तिकी यात्रा (प्रबोधिनी भागवत एकादशी) निमित्त श्री विठ्ठल व रुक्‍मिणीमातेचा गाभारा, श्री नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभामंडप व श्री रुक्‍मिणीमाता सभामंडप येथे आकर्षक व मनमोहक अशी रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच मंदिराला मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कार्तिकी एकादशी पूजेच्या वेळी विठुराया निळ्या रंगाचा बनारसी अंगरखा, पितांबर, शेला अशा पोषाखात सावळ्या विठुरायाचे राजस सुकुमाराचे रूप खुलून दिसून आले.
कार्तिकी एकादशी पूजेच्या वेळी विठुराया निळ्या रंगाचा बनारसी अंगरखा, पितांबर, शेला अशा पोषाखात सावळ्या विठुरायाचे राजस सुकुमाराचे रूप खुलून दिसून आले.Sakal
श्री रुक्‍मिणी मातेला हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसवण्यात आली.
श्री रुक्‍मिणी मातेला हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसवण्यात आली.Sakal
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पुणे येथील श्री विठ्ठलभक्त राम जांभुळकर यांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली होती.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पुणे येथील श्री विठ्ठलभक्त राम जांभुळकर यांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली होती.Sakal
आजच्या सजावटीसाठी झेंडू, आष्टर, शेवंती, जरबेरा, गुलाब, कामिनी, गुलछडी, तगर अशा विविध प्रकारच्या सुमारे पाच टन रंगीबेरंगी आकर्षक फुलांचा वापर करण्यात आला.
आजच्या सजावटीसाठी झेंडू, आष्टर, शेवंती, जरबेरा, गुलाब, कामिनी, गुलछडी, तगर अशा विविध प्रकारच्या सुमारे पाच टन रंगीबेरंगी आकर्षक फुलांचा वापर करण्यात आला.Sakal
मंदिरात सभामंडप, सोळखांबी, 'श्रीं'चा गाभारा, श्री रुक्‍मिणी मातेचा गाभारा, श्री रुक्‍मिणी माता सभामंडप, मंदिरातील परिवार देवता अशा सर्व ठिकाणी फुलांनी सजावट करण्यात आलेली असल्याने जिकडे पाहावे तिकडे फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळत आहे.
मंदिरात सभामंडप, सोळखांबी, 'श्रीं'चा गाभारा, श्री रुक्‍मिणी मातेचा गाभारा, श्री रुक्‍मिणी माता सभामंडप, मंदिरातील परिवार देवता अशा सर्व ठिकाणी फुलांनी सजावट करण्यात आलेली असल्याने जिकडे पाहावे तिकडे फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळत आहे.Sakal
श्री. जांभुळकर हे गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी फुलांची सजावट करत आहेत.
श्री. जांभुळकर हे गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी फुलांची सजावट करत आहेत.Sakal
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com