नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात वॉकेथॉन आणि योगा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar), आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गांगाधरण डी यांसह नागरिक सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात वॉकेथॉन आणि योगा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार, आमदार सीमा हिरे , आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गांगाधरण डी यांसह नागरिक सहभागी झाले होते.
योगा शिबीरामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना योग शिक्षक.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.