डोंबिवली : लोकसहभागातून शहराचे सौंदर्य बहरणार

chhatrapati shivaji maharaj
chhatrapati shivaji maharajsakal media
Updated on
भिंतींना बोलके करण्याचे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतले आहे. शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक वेगळेच सोंदर्य बहाल करण्यात येत आहे.
भिंतींना बोलके करण्याचे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतले आहे. शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक वेगळेच सोंदर्य बहाल करण्यात येत आहे. sakal media
गृहसंकुलांची केवळ आतील बाजू आखीव रेखीव आणि बाहेर बकालपणा असे वास्तव दिसून येऊ नये म्हणून गृहसंकुलाच्या आजूबाजूच्या परिसराच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी पालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिली आहे.
गृहसंकुलांची केवळ आतील बाजू आखीव रेखीव आणि बाहेर बकालपणा असे वास्तव दिसून येऊ नये म्हणून गृहसंकुलाच्या आजूबाजूच्या परिसराच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी पालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिली आहे.sakal media
कचोरे परिसरात असलेल्या 500 मीटर लांब भिंतीवर रंगकाम करण्यात येत आहे. यामध्ये आपल्या देशाचे नाव उंचावणारे खेळाडू, जुने  कल्याण रेल्वे स्टेशन, दुर्गाडी किल्ला, सामाजिक कार्यकर्ते, डोंबिवली लोकल, राज्याची संस्कृती रेखाटण्यात येणार आहे.
कचोरे परिसरात असलेल्या 500 मीटर लांब भिंतीवर रंगकाम करण्यात येत आहे. यामध्ये आपल्या देशाचे नाव उंचावणारे खेळाडू, जुने कल्याण रेल्वे स्टेशन, दुर्गाडी किल्ला, सामाजिक कार्यकर्ते, डोंबिवली लोकल, राज्याची संस्कृती रेखाटण्यात येणार आहे.sakal media
शहरातील भिंतींचे सौंदर्य खुलावण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. यामुळे शहर स्वच्छतेकडे नागरिकांची पावले आपोआप वळतील. लोकसहभागातून या भिंती रंगविल्या जात आहेत.
शहरातील भिंतींचे सौंदर्य खुलावण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. यामुळे शहर स्वच्छतेकडे नागरिकांची पावले आपोआप वळतील. लोकसहभागातून या भिंती रंगविल्या जात आहेत. sakal media

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com