वर्धा अपघात : गडकरींना पाहताच मुलगा गमावलेला आमदार बाप ढसाढसा रडलाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्धा अपघात : गडकरींना पाहताच आमदार बापाला कोसळलं रडू

Nitin Gadkari Visit MLA Vijay Rahangadale Home
वर्धा जिल्ह्यात सेलसुरा गावात २५ जानेवारीला मध्यरात्री कारचा अपघात झाला. यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातामध्ये तिरोडा विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा एकलुता एक मुलगा अविष्कारचा समावेश होता. मुलगा गमावल्याने आमदारांवर दुःखाचा डोंगर कोससळला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आमदार विजय राहांगडाले यांच्या खमारी गावातील घरी भेट दिली.

गडकरींना पाहताच आमदारांनी बापानी गडकरींना मिठी मारली. मुलगा गमावल्यानं त्यांना रडू कोसळलं.

गडकरींनी आमदारांचा मुलगा मृत अविष्कारला श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

आमदारांनी यापूर्वी देखील आज काळीज फाटलं अशी भावूक पोस्ट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. यावेळी गडकरींना भेटताना आमदारांची पत्नी देखील भावूक झाली.

go to top