sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरीला आला पूर!

Godavari flood

नाशिक : गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरीस पूर आला आहे.

सोमवारी सकाळी गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली. रामकुंड, य. म. पटांगण, गांधी तलाव परिसर जलमय झाला.

गापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.

गापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.

दुतोंड्या मारोतीच्या कमरेपर्यंत आले पाणी

दुतोंड्या मारोतीच्या कमरेपर्यंत आले पाणी

नदीकाठच्या व्यावसायिकांची उडाली धांदल

नदीकाठच्या व्यावसायिकांची उडाली धांदल

नदीला पाणी आल्याची संधी साधत मासे पकडण्यासाठी युवकांनी टाकले जाळे

नदीला पाणी आल्याची संधी साधत मासे पकडण्यासाठी युवकांनी टाकले जाळे

नदीकाठी पाणी आल्याने आपल्या व्यवसायाचा गाडा सुरक्षित ठिकाणी नेताना नागरिक

नदीकाठी पाणी आल्याने आपल्या व्यवसायाचा गाडा सुरक्षित ठिकाणी नेताना नागरिक

पुराचे विहंगमय दृश्य

पुराचे विहंगमय दृश्य

नदीकाठचा विस्तीर्ण परिसर पुराने झाकून टाकली

नदीकाठचा विस्तीर्ण परिसर पुराने झाकून टाकली

टॅग्स :NashikSakal