सॅनिटरी पॅड आणि पँटी लायनरमध्ये नेमका काय आहे?

मासिक पाळीच्या वेळी आता बहुतांश महिला सॅनिटरी पॅडसचा वापर करतात.
sanitary pads and panty liners
sanitary pads and panty linersEsakal
Updated on
Summary

सॅनिटरी पॅड वापरणे तुलनेने सोपे असल्याने आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही तरुणी आणि महिला वेगवेगळ्या ब्रँडचे सॅनिटरी पॅडस वापरतात.

सध्या कापडी किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पॅड बाजारात उपलब्ध झाले आहेत.
सध्या कापडी किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पॅड बाजारात उपलब्ध झाले आहेत. Esakal
आज समजून घेऊ या पॅड आणि पँटीलायनरमध्ये नेमका फरक काय?
आज समजून घेऊ या पॅड आणि पँटीलायनरमध्ये नेमका फरक काय?Esakal
पँटी लायनर हे दिसायला पॅड सारखं दिसत असलं तरी त्याचा आकार पॅडपेक्षा लहान असतो.
पँटी लायनर हे दिसायला पॅड सारखं दिसत असलं तरी त्याचा आकार पॅडपेक्षा लहान असतो. Esakal
पॅडला ज्याप्रमाणे बाजुने चिकटवण्यासाठी सोय असते तशी सोय पँटी लायनरला नसते.
पॅडला ज्याप्रमाणे बाजुने चिकटवण्यासाठी सोय असते तशी सोय पँटी लायनरला नसते. Esakal
पॅडमध्ये द्रव पदार्थ शोषून घेण्याची क्षमता जास्त असते, मात्र पँटी लायनरमध्ये ती तुलनेने अगदीच कमी असते.
पॅडमध्ये द्रव पदार्थ शोषून घेण्याची क्षमता जास्त असते, मात्र पँटी लायनरमध्ये ती तुलनेने अगदीच कमी असते. Esakal
आता बघू या पँटी लायनर का आणि कधी वापरायचं? 
आता बघू या पँटी लायनर का आणि कधी वापरायचं? Esakal
ज्यावेळी आपल्याला पाळी येणार आहे असे वाटायला लागते, त्यावेळी पँटी लायनर घालणे फायद्याचे ठरते
ज्यावेळी आपल्याला पाळी येणार आहे असे वाटायला लागते, त्यावेळी पँटी लायनर घालणे फायद्याचे ठरते Esakal
पिरीयडस येण्याच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे अगदी कमी फ्लो होतो, त्याचप्रमाणे पिरीयडस संपत आले की त्यानंतरही थोडं थोडं स्पॉटींग होत राहतं
पिरीयडस येण्याच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे अगदी कमी फ्लो होतो, त्याचप्रमाणे पिरीयडस संपत आले की त्यानंतरही थोडं थोडं स्पॉटींग होत राहतंEsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com