FIFA प्लेअर ऑफ द इयर अलेक्सिया पुटेलास आहे तरी कोण?

alexia putellas
alexia putellassaKAL
Updated on
अलेक्सिया पुटेलास सेगुरा यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1994 रोजी बार्सिलोना प्रांतातील मोलेट डेल व्हॅलेस येथे झाला.
अलेक्सिया पुटेलास सेगुरा यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1994 रोजी बार्सिलोना प्रांतातील मोलेट डेल व्हॅलेस येथे झाला.sakal
पुटेलास लहानपणापासूनच एफसी बार्सिलोनाचा समर्थक आहे.
पुटेलास लहानपणापासूनच एफसी बार्सिलोनाचा समर्थक आहे.sakal
बास्केटबॉल खेळणाऱ्या कुटुंबात जन्माला येऊनही पुटेलास फुटबॉलकडे वळली.
बास्केटबॉल खेळणाऱ्या कुटुंबात जन्माला येऊनही पुटेलास फुटबॉलकडे वळली. sakal
सहा वर्षांचा असताना तिने फुटबॉल खेळायला सुरुवात केली.
सहा वर्षांचा असताना तिने फुटबॉल खेळायला सुरुवात केली.sakal
पुटेलासने एफसी बार्सिलोनाच्या युवा अकादमीमध्ये एक वर्ष घालवले. तेथून तिचा फुटबॉलचा प्रवास सुरु झाला.
पुटेलासने एफसी बार्सिलोनाच्या युवा अकादमीमध्ये एक वर्ष घालवले. तेथून तिचा फुटबॉलचा प्रवास सुरु झाला. sakal
अलेक्सिया पुटेलास सेगुरा स्पॅनिश फुटबॉलपटू आहे. ती प्राइमरा डिव्हिजन क्लब बार्सिलोनासाठी मिडफिल्डर म्हणून खेळते.
अलेक्सिया पुटेलास सेगुरा स्पॅनिश फुटबॉलपटू आहे. ती प्राइमरा डिव्हिजन क्लब बार्सिलोनासाठी मिडफिल्डर म्हणून खेळते. sakal
अलेक्सिया पुटेलास ही बार्सिलोना आणि स्पेनची कॅप्टनही आहे. तिची गणाना सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूंमध्ये होते.
अलेक्सिया पुटेलास ही बार्सिलोना आणि स्पेनची कॅप्टनही आहे. तिची गणाना सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूंमध्ये होते.sakal
बार्सिलोनाच्या 2020-21 हंगामात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
बार्सिलोनाच्या 2020-21 हंगामात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. sakal
बार्सिलोनाने इतिहासात प्रथमच UEFA महिला चॅम्पियन्स लीग तसेच कॉन्टिनेंटल ट्रईब स्पर्धा जिंकली.
बार्सिलोनाने इतिहासात प्रथमच UEFA महिला चॅम्पियन्स लीग तसेच कॉन्टिनेंटल ट्रईब स्पर्धा जिंकली.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com