sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 3 Winner: सांगलीच्या विशाल निकमबद्दल काही खास गोष्टी..

Vishal Nikam, Bigg Boss Marathi 3 winner

सांगलीच्या विशाल निकमने 'बिग बॉस मराठी ३'चं विजेतेपद पटकावलंय. सोशल मीडियावर सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. जाणून घेऊयात, विशालविषयी काही खास गोष्टी.. (big boss marathi 3 winner)

विशालचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी सांगली जिल्ह्यातील देवखिंडी याठिकाणी झाला. (Vishal Nikam, bigg boss marathi 3 winner)

अभिनयासोबत त्याला फिटनेसची प्रचंड आवड आहे. (who is the winner of bigg boss marathi season 3)

विशालने 'मिथुन' या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.

त्यानंतर विशालने 'धुमस' या मराठी चित्रपटातही काम केलं. परंतु विशालला खरी लोकप्रियता ही 'दख्खनचा राजा ज्योतिबा' आणि 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकांमुळे मिळाली.

बिग बॉसच्या घरात गेल्यापासून विशालचा चाहतावर्ग आणखी वाढला आहे.

विशालने त्याच्या विजयाचं श्रेय हे त्याच्या चाहत्यांना आणि बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना दिलं आहे. bigg boss 3 marathi winner