राज्यसभेत उमेदवारी मिळणारे शिवसैनिक संजय पवार आहेत तरी कोण?

शिवसेनेच्या वतीने राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या दुसऱ्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव चर्चेत.
Published on

शिवसेनेच्या वतीने राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या दुसऱ्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव चर्चेत आलं आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी संजय पवार यांची ओळख आहे.

 कोल्हापूर शहरातून विधानसभा लढण्यासाठी गेले २० वर्षे तयारी करणारे, प्रत्येकवेळी उमेदवारीची चर्चा होणारे, मात्र प्रत्यक्षात ती न मिळणाऱ्या पवारांचे नाव थेट राज्यसभेसाठी पुढे आल्याने कोल्हापुरातही मोठी उत्सुकता वाढली आहे

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले पवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

 तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली.

 सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी त्यांची महापालिकेत ओळख होती. यामुळे पवार हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले.

संजय पवारांचे नाव गेले २० वर्षे कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जाते. पण प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही.

करवीर तालुका प्रमुख, चार वर्षे शहरप्रमुखपदी काम केलेले पवार गेली १४ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. युतीचे सरकार असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपदीही त्यांना संधी मिळाली. राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे हे पद होते. पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांचे हे पद गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com