Photo : करवीरच्या छत्रपतीपदाचा वारसा चालवणारे शाहू महाराज नेमके कोण?

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर निवडणुकांतून माघार घेतली आणि छत्रपतींचे घराणे चर्चेत आले.
Shrimant Shahu Chhatrapati
Shrimant Shahu ChhatrapatiSakal
Updated on

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू छत्रपती हे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे वडील आहेत. सध्याचे छत्रपती घराण्याचे वंशज आणि नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत. याआधीचे महाराज छत्रपती शहाजीराजे यांच्या मुलीचे ते चिरंजीव आहेत.

यांचा जन्म ७ ऑगस्ट १९४८ रोजी मुंबईत झाला. तसेत नागपूर आणि बंगळूर येथील बिशप कॉटन हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. सध्याचे छत्रपती घराण्याचे वंशज आणि नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत.
यांचा जन्म ७ ऑगस्ट १९४८ रोजी मुंबईत झाला. तसेत नागपूर आणि बंगळूर येथील बिशप कॉटन हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. सध्याचे छत्रपती घराण्याचे वंशज आणि नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत.Sakal
इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशात्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयांतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशात्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयांतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.Sakal
शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा आत्मियतेने जोपासण्याबरोबर तो पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहचवण्याचं काम यांनी केलं आहे.
शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा आत्मियतेने जोपासण्याबरोबर तो पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहचवण्याचं काम यांनी केलं आहे.Sakal
कोल्हापूर संस्थानचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत.
कोल्हापूर संस्थानचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत.Sakal
पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ९ मार्च १९७० मध्ये मंगसुळी (अथणी) येथील पवार परिवारातील याज्ञसेनीराजे यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. त्यांना शेतीमध्ये विशेष आवड आहे.
पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे ९ मार्च १९७० मध्ये मंगसुळी (अथणी) येथील पवार परिवारातील याज्ञसेनीराजे यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. त्यांना शेतीमध्ये विशेष आवड आहे.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com