थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाण्याचे गुणकारी फायदे

वजन आणि रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा चांगला उपयोग होतो
orange
orangeorange

संत्री (orange) सगळ्यांनाच आवडते. आता तर संत्र्याचा हंगाम असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येतात. ज्यूस करून किंवा हे फळ खाल्लं तरी शरीराला फायदाच होतो. संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत (Digestion is smooth) राहते. वजन आणि रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा चांगला उपयोग होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com