'नग्न' अवस्थेतील युक्रेनियन महिलेच्या आक्रोशानं हादरली 'कान्स नगरी' Cannes film festival 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'नग्न' अवस्थेतील युक्रेनियन महिलेच्या आक्रोशानं हादरली 'कान्स नगरी'

Cannes 2022
यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल(Cannes Film Festival) मोठ्या दिमाखात फ्रान्समध्ये सुरु झाला आहे. सेलिब्रिटींच्या उपस्थितीनं रंगलेल्या वातावरणात मात्र एका आक्रोशानं सर्वांना निःशब्द केलं. आपल्या नग्न शरीराला रंगवून,युक्रेनियन झेंडा त्या महिेलेनं शरीरावर काढला होता.

कान्स फिल्न फेस्टिव्हलच्या रेडकार्पेटवर नग्न अवस्थेत आलेल्या त्या युक्रेनियन महिलेला पाहून सगळेच हैराण झाले.

तिचा तो आक्रोश युक्रेनमध्ये महिलांवर सुरु असलेल्या अत्याचाराचा दाहक संदेश घेऊन आला होता.

आमच्यावरील बलात्कार थांबवा असं ती जीवाच्या आकांतानं ओरडत होती.

तिला रेडकार्पेटवर पाहताच तिथल्या महिल्या सुरक्षारक्षकांनी पुढे येत सर्वप्रथम कपड्यांनी तिचं शरीर झाकलं अन् तिला तेथून बाहेर नेण्यात आलं.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर महिलेन फोडलेला हंबरडा आज जगभरात एखाद्या वादळासारखा पसरला आहे अन् सर्वसामान्यांचे डोळेही पाण्यानं डबडबले आहेत. आता जो तो म्हणतोय,युक्रेन-रशिया बस्स करा,थांबवा सर्वसामान्यांवरचे अत्याचार....

go to top