सांगली - महिलांनी झिम्मा-फुगडी खेळत साजरी केली नागपंचमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली - महिलांनी झिम्मा-फुगडी खेळत साजरी केली नागपंचमी

Women celebrate Nagpanchami Zimma-Fugdi Sangli

अकॅडमीच्या इन्चार्ज समिता पाटील, उपसंचालक डी.एस. माने यांच्या शुभहस्ते मुख्य पाच फण्याच्या नागमूर्तीची पूजा करण्यात आली.

झोक्यावर झोके घेत विविध खेळ सादर करत आनंद व्यक्त केला.

यावेळी महिलांसाठी झिम्मा फुगडी असे विविध खेळत आनंद लुटला

यावेळी संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी आर थोरात, संजय खांडेकर, महेश पाटील,मोनिका करंदीकर आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सणाच्या निमित्ताने लोकरंगभूमी येथे विद्यार्थी-पालक भेट व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.