जगातला श्रीमंत आंबा : किंमत ऐकून व्हाल थक्क

जगातील सगळ्यात महागड्या आंब्याची किंमत तुम्हाला माहितीये काय ?
world costliest mango, World's expensive Mango
world costliest mango, World's expensive Mango esakal
Updated on

उन्हाळा आला की बाजारात दिसतात ते आंबे आणि त्यासाठी ग्राहकांची गर्दी.बैगनपल्ली,दशेरी,लंगडा आंबा अशा आंब्याच्या वेगवेगळ्या जातींची नावं तुम्ही एकलीच असेल.पण जगातील सगळ्यात महागड्या आंब्याची किंमत तुम्हाला माहितीये काय ? (World costliest mango)

द पर्पल मँगोचं नाव कधी एकलत काय? 'अका मियाझकी मँगो' हा जगातील सगळ्यात महागडा आंबा आहे.
द पर्पल मँगोचं नाव कधी एकलत काय? 'अका मियाझकी मँगो' हा जगातील सगळ्यात महागडा आंबा आहे.esakal
जपानमधील 'मियाझकी' शहरात या आंब्याचे उत्पादन केले जाते. 'Taiyo no Tomago' किंवा  'Eggs Of Sunshine' या नावाने हा आंबा परदेशात विकला जातो.
जपानमधील 'मियाझकी' शहरात या आंब्याचे उत्पादन केले जाते. 'Taiyo no Tomago' किंवा 'Eggs Of Sunshine' या नावाने हा आंबा परदेशात विकला जातो. esakal
या मियाझकी मँगोची किंमत २.७० लाख एवढी आहे.डायनासोरच्या अंड्यासारख्या आकारच्या या आंब्यांना काही लोक 'ड्रॅगन एग' असंही संबोधतात.
या मियाझकी मँगोची किंमत २.७० लाख एवढी आहे.डायनासोरच्या अंड्यासारख्या आकारच्या या आंब्यांना काही लोक 'ड्रॅगन एग' असंही संबोधतात. esakal
या आंब्याचे वजन ३५० ग्रॅमच्या जवळपास असून यात १५ टक्के शुगरचे प्रमाण आहे.
या आंब्याचे वजन ३५० ग्रॅमच्या जवळपास असून यात १५ टक्के शुगरचे प्रमाण आहे. esakal
भारतात मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये या आंब्याचे उत्पादन घेतले जाते.या आंब्याचा रंग सुरूवातीला जांभळा दिसतो.नंतर तो गडद लाल होत जातो.
भारतात मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये या आंब्याचे उत्पादन घेतले जाते.या आंब्याचा रंग सुरूवातीला जांभळा दिसतो.नंतर तो गडद लाल होत जातो.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com