sakal

बोलून बातमी शोधा

Photos : WWE पैलवान वीर महान आता अँकर सारा सोबत करणार रोमान्स?

  WWE Indian Wrestler Veer Mahan May Romance With Anchor sarah schreiber
WWE Indian Wrestler Veer Mahan : भारताचा WWE मधील पैलवान वीर महान आता WWE च्या महिला अँकरसोबतच रोमान्स करताना दिसणार आहे. सध्या याबाबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत सुंदर सारा स्क्राईबर सोबत दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अँकर साहा स्क्राईबर दिसत आहे. दरम्यान WWE च्या टीजरमध्ये वीर महान साराच्या जास्त जवळ जातो आणि स्मितहास्य करतो. दरम्यानस दुसरा पैलवरा मिज वीरला साहावर क्रश आहे असे म्हणतो.

दुसरीकडे अँकर सारा आधीपासूनच एका रिलेशनशिपमध्ये आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नावर चॅड डनबर आहे. ते दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.

दरम्यान, वीर महानच्या व्हायरल होत असलेल्या फोटोत तो सारा बरोबर रोमान्स करत असताना दिसत आहे. WWE मध्ये असं होणं ही काही आश्चर्यांची गोष्ट नाही.

वीरने मोठमोठ्या पैलवानांना लोळवले : वीर महान WWE साठी TRP मशिन सारखं काम करतो. वीर महान WWE मध्ये आल्यापासून WWE चे फॅन फॉलोइंग भारतात वाढू लागले आहे. त्यामुळेत वीरचे स्टारडम कंपनी अजून वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :IndiawrestlerWWE