योगी दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजधानीत जोरदार तयारी सुरु | Yogi Adityanath | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगी दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजधानीत जोरदार तयारी सुरु

Yogi Adityanath Oath Ceremony Preparedness News

उत्तर प्रदेश | योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधीचा कार्यक्रम भव्य होणार असून त्याची जोरदार तयारी राजधानी लखनौत सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज नेते शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज नेते शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

लखनौ

लखनौ

योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी भव्य होणार आहे.

योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी भव्य होणार आहे.

go to top