छोट्या 'युवराजा'ची पहिली झलक; नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव | Yuvraj Singh Cute Baby boy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छोट्या 'युवराजा'ची पहिली झलक; नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव

Yuvraj Singh Cute Baby boy

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यावर्षी वडील झाला आहे. त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने जानेवारीत एका मुलाला जन्म दिला. युवराज सिंगने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपल्या मुलासोबत दिसत आहे.(Yuvraj Singh Cute Baby boy)

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यावर्षी बाबा  झाला आहे. त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने जानेवारीतच एका मुलाला जन्म दिला.

युवराज आणि हेजल जन्मापासूनच आपल्या मुलाचा फोटो शेअर करणे टाळत होते. आता युवराज सिंगने स्वतः एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आपल्या मुलासोबत दिसत आहे.

व्हिडीओमध्ये 'छोटा युवराज' युवीच्या मांडीवर बसला दिसत आहे.

व्हिडीओमध्ये हेजल आणि सर्वजण हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत.

युवराज सिंगने 10 जून 2019 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

युवराज दोन विश्वचषकांमध्ये 2007 T20 आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक भारतीय संघाचा भाग होता.

दोन्ही वेळा युवीने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वचषक जिंकण्यात मदत केली होती.

टॅग्स :IPLYuvraj SinghIPL 2022
go to top