IPL सोडून चहलच्या बायकोकडेच नजरा; पाहा तिचा HOT अंदाज | Dhanashree Verma Hot Photos | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL सोडून चहलच्या बायकोकडेच नजरा; पाहा तिचा HOT अंदाज

yuzvendra chahal wife dhanashree verma hot

IPL 2022: सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना झाला. युजवेंद्र चहल सध्या पर्पल कॅपधारक असून तो संघासाठी सामना विजेता असल्याचे सिद्ध होत आहे. दरम्यान धनश्री देखील स्टँडमध्ये युजवेंद्र चहलला चिअर करताना दिसली.

धनश्री वर्मा राजस्थान रॉयल्सच्या संघाला आणि पाठिंबा युजवेंद्र चहलला चिअर करण्यासाठी सतत येत असते.

युझवेंद्र चहलने या हंगामात हॅट्ट्रिक घेतली तेव्हा धनश्रीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धनश्री वर्मा कोरिओग्राफर आहे, ती सतत तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

धनश्री वर्माने अनेक फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मिरर सेल्फी घेताना दिसत आहे.

धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते. दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते.

आयपीएलमधील युझवेंद्र चहलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने 19 विकेट घेतले आहे.

go to top