11 years of ZNMD: हृतिकमुळे फरहान आणि अभयचा जीव धोक्यात आला होता, कसे बचावले

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटातील वास्तव घटनेविषयी कोणालाच माहित नाही.
Zindagi Na Milegi Dobara Film
Zindagi Na Milegi Dobara Filmesakal

बाॅलीवूडच्या हिंदी चित्रपटांमध्ये काही गोष्टी नेहमी निश्चित आहेत. मग ते दुःखी आई असो किंवा काही मित्र या सर्व गोष्टी एकेकाळी चित्रपट हिट होण्याचा फाॅर्म्युला मानला जात होता. दुःखी आईचा ट्रेंड आजच्या काळात भले संपला असेल, मात्र दोस्ती आजही हिंदी चित्रपटांना हिट करण्याचे एक अजब फाॅर्म्युला मानले जाते. काळ कोणताही असो मात्र मैत्रीला नेहमी पडद्यावर दाखवले गेले आहे.

.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com