डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले! बनावट गुणपत्रक अन् खोटी कागदपत्रे तयार करत...; BAMS प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ८ लाखांची फसवणूक

BAMS Admission Fraud: बीएएमएस प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ८ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Fraud case

Fraud case

ESakal

Updated on: 

जळगाव : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (बीएएमएस) प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे व गुणपत्रक तयार करून एका तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगावातील रिंग रोडवरील 'अभिजोत करिअर फर्म'च्या संस्थापक मनीषा अजय जोशी आणि अजय जोशी (रा. ब्रुक बॉन्ड कॉलनी, रिंग रोड, जळगाव) यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com