Action against unauthorized gas supplier in Jalgaon crime news
Action against unauthorized gas supplier in Jalgaon crime newsesakal

Jalgaon Crime News: जळगावात अनधिकृत गॅस भरवणाऱ्याविरुद्ध कारवाई

शहरातील बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस अनधिकृतपणे स्वयंपाक गॅसच्या सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरून देणाऱ्या दुकानदारासह त्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

Jalgaon Crime News : शहरातील बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस अनधिकृतपणे स्वयंपाक गॅसच्या सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरून देणाऱ्या दुकानदारासह त्याचे साहित्य जप्त करण्यात आले. (Action against unauthorized gas supplier in Jalgaon crime news)

संदीप रवींद्र दाभाडे (वय ३७) हा स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरून देत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना मिळाली.

Action against unauthorized gas supplier in Jalgaon crime news
Jalgaon Crime News: धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

त्यांच्या गुन्हेशोध पथकाने कारवाई करीत संशयितासह गॅस भरण्यासाठी लागणारी इलेक्ट्रीक मोटार, भारत गॅसचे सिलिंडर असे साहित्य जप्त केले. संशयिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. जयस्वाल तपास करीत आहेत.

Action against unauthorized gas supplier in Jalgaon crime news
Jalgaon Crime News: चोपड्यात लिपिकाने केला 50 लाखांचा गैरव्यवहार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com