Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
esakal
नंदुरबार : सातपुड्याच्या डोंगराळ भागातील आमला (ता. धडगाव) गावातील प्रसिद्ध अमरपाणी महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडीवर जिवंत नाग येऊन फणा पसरून बसल्याची घटना सोमवारी (ता.१७) घडली. भाविकांनी नागराजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.