job fair
job fairesakal

Recruitment Fair : शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सोमवारी भरती मेळावा; येथे करा अर्ज

Published on

जळगाव : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सोमवारी (ता. १०) सकाळी दहाला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा होणार आहे. (Apprenticeship recruitment meeting will be held on April 10 in Government Technical College jalgaon news)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

job fair
Positive News : ‘खाकी’तून पाझरतोय शिक्षण, संस्काराचा झरा...!

सर्व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नावनोंदणी करावी व भरती मेळाव्यास उपस्थित राहावे, असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनु. सूचना केंद्राद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने कळविले आहे.

job fair
World Health Day 2023 : हृदयविकाराने रोज किमान एक मृत्यू; आपणही हृदयरोगी आहोत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com