Asaduddin Owaisi
esakal
धुळे : विधानसभा निवडणुकीत (Dhule Assembly Constituency) शहरातील मतदारांनी एमआयएमच्या उमेदवाराला ७० हजारांहून अधिक मते देऊन विश्वास दाखवला, त्याबद्दल मी मतदारांचा ऋणी आहे. मतदारांचे प्रेम पाहता आगामी काळात धुळ्याचा आमदार पुन्हा ‘एमआयएम’चाच असेल, असा विश्वास ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी व्यक्त केला.