Jalgaon Youth Case : जळगाव हादरलं! भडगावमध्ये 23 वर्षीय तरुणानं स्वत:वर झाडून घेतली गोळी; मृत्यूपूर्वी स्वप्नीलला एक काॅल आला अन्...

Youth Dies by Gunshot in Bhadgaon Area : भडगाव येथील २३ वर्षीय तरुणाने गावठी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Youth Dies by Gunshot in Bhadgaon Area

Youth Dies by Gunshot in Bhadgaon Area

esakal

Updated on

भडगाव (जळगाव) : येथील खुशालआप्पानगर भागात गावठी पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून स्वप्नील प्रवीण शिंपी (वय २३) याने आत्महत्या केली. त्याला (Swapnil Shimpi death case) जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. ही घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीडपूर्वी घडली होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी त्याला एका काॅल आला होता. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com