Bhendwal Ghata Mandani : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आणि साडेतीनशे वर्षांची परंपरा! जळगावमध्ये भेंडवळची ऐतिहासिक घटमांडणी; कोणत्या पिकाला मिळणार सोन्याचा भाव?

What is Bhendwal Ghata Mandani Tradition? जळगाव जामोद येथील भेंडवळची साडेतीनशे वर्षांची घटमांडणी परंपरा अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली असून यातून पाऊस, पीक आणि सामाजिक परिस्थितीचे भाकीत वर्तवले जाते.
Historical Importance of Jalgaon Jamod Ritual

Historical Importance of Jalgaon Jamod Ritual

esakal

Updated on

जळगाव जामोद : पीक परिस्थिती, पाऊस तसेच सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय, सरंक्षण परिस्थितीचा अंदाज सांगणारी सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली (Bhendwal Ghata Mandani prediction Maharashtra) आणि संगणक युगातही ज्यावर विश्वास आहे अशी जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची ऐतिहासिक घट मांडणी अक्षय्यतृतियेच्या मुहूर्तावर रविवारी (ता.१९ ) सायंकाळी मांडण्यात आली. सोमवारी (ता.२०) पहाटे सूर्योदयापूर्वी मांडणीचे भाकित वर्तविले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Jalgaon Weather News
When will monsoon reach Jalgaon?
Why does the Pavsha bird call before rain?
how baya bird nests predict rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com