Jalgaon News: बहादरवाडीत 55 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन; अनिल पाटीलांच्या प्रयत्नांना यश

Zilla Parishad member Jayashree Patil along with Sarpanch, Upasarpanch villagers etc.
Zilla Parishad member Jayashree Patil along with Sarpanch, Upasarpanch villagers etc.esakal

अमळनेर (जि. जलगाव) : तालुक्यातील बहादरवाडी गावासाठी आमदार अनिल पाटील यांनी विकासकामांसाठी ५५ लाख २५ हजारांचा निधी दिला असून, या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. (Bhoomipujan of development works worth 55 lakhs in Bahadurwadi Jalgaon News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Zilla Parishad member Jayashree Patil along with Sarpanch, Upasarpanch villagers etc.
Nashik News : वाढत्या मजुरीला लागणार यांत्रिक पेरणीमुळे ब्रेक!

या वेळी डांबरीकरणासाठी २२ लाख, अंगणवाडी बांधकाम ११ लाख २५ हजार आणि ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम २२ लाख आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. जयश्री पाटील यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करून सत्कार केला, तसेच आमदारांनी आवश्यक विकासकामे गावासाठी दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.

या प्रसंगी सरपंच शकुंतला पाटील, उपसरपंच सीमा पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, गुलाब भिल यांच्यासह ग्रामस्थ रमेश पाटील, रामकृष्ण पाटील, प्रभाकर पाटील, रामकृष्ण पाटील, निंबा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, एकनाथ पाटील, बाळू पाटील, निकाराम पाटील, अभिमन पाटील, एन. जी. पाटील, भटू पाटील, दिलीप पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, विश्वनाथ पाटील, गोकुळ पाटील, संतोष पाटील, कांतीलाल पाटील, गणेश पाटील, ग्रामसेविका वनश्री पाटील व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

Zilla Parishad member Jayashree Patil along with Sarpanch, Upasarpanch villagers etc.
NMC Eastern Divisional Office : कार्यालय स्थलांतराची घाई, कामास मात्र सापडेना मुहूर्त!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com