Bhusawal Green Hydrogen Project : ऊर्जानिर्मिती क्षेत्रात भुसावळचा नवा इतिहास! दीपनगर औष्णिक केंद्रात 'ग्रीन हायड्रोजन' प्रकल्प सुरू; शून्य कार्बन उत्सर्जनाचा प्रयोग यशस्वी

What is the Bhusawal Green Hydrogen Project? : भुसावळ औष्णिक वीज केंद्रात सौरऊर्जेवर आधारित हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू झाला असून, शून्य कार्बन उत्सर्जनाचा यशस्वी प्रयोग ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Bhusawal green hydrogen project

Bhusawal green hydrogen project

esakal

Updated on

जळगाव : देशातील ९० टक्क्यांहून अधिक रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाल्यावर आता पंजाबमध्ये नुकतेच ‘हायड्रोजन ट्रेन’चे लोकार्पण होत असताना भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातही नव्यानेच हरित हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला (Bhusawal Thermal Power Plant) आहे. औष्णिक केंद्रातील प्रचंड तापमान नियंत्रित करण्यासाठी पूर्णपणे सौरऊर्जेवर तयार केलेल्या यंत्रणेमुळे ‘शून्य कार्बन उत्सर्जना’चा प्रयोग यशस्वी झाला असून, तो ऊर्जानिर्मिती क्षेत्रात मैलाचा दगडही ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com