Accident News
Accident Newsesakal

Jalgaon Accident News : भरधाव दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

Published on

Jalgaon News : नेरी नाक्यासमोरील मुस्लिम कब्रस्तानसमोर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. रवींद्र पूंजू ढाके (वय ५८, रा. अयोध्यानगर), असे मृताचे नाव आहे. (Bike rider killed in speeding bike accident jalgaon accident news)

रवींद्र ढाके ९ मेस रात्री आठच्या सुमारास दुचाकी (एमएच १९, बीपी ९६२९)वरून घरी जात होते. मुस्लिम कब्रस्तानसमोर त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळली. यामुळे ढाके गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accident News
Adah Sharma Accident : केरळ स्टोरीच्या अदा शर्माचा अपघात

तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत हवालदार किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात मत रवींद्र ढाके यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे तपास करीत आहे.

Accident News
Jalgaon Accident News : दारू ढोसून कारचालकाचा ‘हिट ॲन्ड रन’चा थरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com